सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
समानार्थी : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट
बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।
Showing lack of due respect or veneration.
अर्थ : कुठलेही काम काळ्जीपूर्वक न करणारा.
उदाहरणे : त्याच्या बेपर्वा स्वभावामुळे त्याचे काम कधीच वेळेवर झाले नाही.
समानार्थी : निष्काळजी, बेफिकीर, हलगर्जी
जिसे किसी बात की परवाह न हो।
स्थापित करा
बेपर्वा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beparvaa samanarthi shabd in Marathi.